कला

काही वर्षांपूर्वी मी मुंबईत “मुंबई फ़र्स्ट ” आणि “मेकिंग अ डिफरेंस -M.A.D” तर्फे आयोजित एका आर्ट प्रोजेक्टवर काम करत होतो. मुंबईतील जवळपास 25 एक रेल्वे स्थानक सुशोभित करण्याचा हा प्रकल्प होता. अशा सुंदर प्रकल्पाचा भाग होण्याचा अनुभव छानच होता.पण त्यापेक्षाही चांगला अनुभव तिथून ये जा करण्यारया प्रवाशांशी गप्पा मारताना आला. प्रत्येक पिढीचा माझ्याशी गप्पा मारण्याचा…

करुणा आणि कोरोना

काही जण म्हणत आहेत की कोरोना किमान 2 वर्षे तरी राहिल, माझ्या मते हा फक्त एक समज आहे.कोरोना सहजासहजी निघुन जाणारा नाही, गेला तरी करुणाबाईंचे चे आयुष्य कायमचे बदलू जाईल हे नक्की. मुंबईत उद्याची स्वप्ने पाहत जगू पाहणारयांपैकी करुणा एक सामान्य स्त्री आहे.तीच ऐकलत तर, कोरोना येण्यापूर्वी ती एक सामान्य जीवन जगत होती, म्हणजे समाजात…

आयुष्य आणि आवड

तुमची आवड आणि कामधंदयाची निवड एकच असेल, तर हा लेख कदाचित तुमच्यासाठी नसावा, कारण मग तुम्ही जगातील त्या अगदी मोजक्या अद्वितीय लोकांपैकी आहात जे आपल्या कामात खरोखरचं मग्न आहेत. परंतु आपल्यापैकी बहुतेकांसाठी, जिथे खरं तर आपली आवड सहज परिपूर्ण वास्तव बनू शकली असती, तिथे काहितरी आवडीनुसार करण, हे आपल्याला एखाद्या अस्पृश्य स्वप्नासारखं वाटू लागते. काही…

आई

कधी कधी अस वाटत की, मातृदिन म्हणजे mother’s day हा साजराच का करावा? असा ठरवून साजरा केलेला दिवस खरं तर आपल्याला “मातृत्व साजरं करायचं किंवा नाही असा एक प्रकारे पर्यायच देतो”. बाकीच्या कुठल्याही एखादया भावनेला किंवा कारणाला समर्पित केलेलया दिवसांसारखं, आईचं प्रेम एखादया दिवशीच साजरं करावं का? आईचं प्रेम, ही तर खरी प्रत्येक दिवशी साजरी…

लढा.

हल्ली रोजच, आपण या साथीच्या रोगाविषयी काहीना काही वाचत आहोत. कोरोनाचा परिणाम काही चांगला व काही वाईट अश्या दोन्ही प्रकारात झाला आहे. निसर्ग तर छान सावरत आहे, पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही जीवघेणी परिस्थिती आहे. अलीकडेच, माझ्या जुन्या वरीष्टांशी याच विषयावर गप्पा मारत होतो. या कठीण काळाला कस सामोर जावं त्यावर विचार विनीमय करुन झाल्यावर त्यांनी…

मी मलाच सांगितलेली ” एक गोष्ट”

काल, एका वर्गमित्राशी बोलत होतो. खरं तर, बरीच वर्षे आम्ही संपर्कात नव्हतो. या लॉकडाउनमध्ये काही गोष्टी तरी छान होत आहेत यात शंकाच नाही. त्याने माझ्या आडनावाने मला हाक मारत संभाषण सुरू केले, शाळेत असताना फारच कमी जण मला माझ्या नावाने बोलवायचे. त्यामूळे त्याच्यासाठी ते नविन नव्हतं,पण माझ्यापूढ़े माझच आडनाव आज नव्याने पुन्हा समोर येत होत….

शंभर टक्क्यांचा अट्टाहास कशाला?

ते करुन काय फायदा आहे, शेवटी हे तर रहाणारच ना? या एका किंवा अश्याच प्रकारच्या प्रश्नांमुळे न जाणे  किती गोष्टी सुरु होण्या अगोदरच संपतात. एखादी गोष्ट करायची म्हटलं की, ती का करु नये ह्यासाठी अडथळे शोधुन, ती का करणे अगदी शक्यच नाही किंवा ती केल्यानं काहीच उपयोग कसा नाही, हे हूशारीने सांगाणारया लोकांची एक विशिष्ट…

उघड्या डोळ्यांची स्वप्ने.

स्वप्न ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील, श्वासांनंतर एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपल्याला जिवंत ठेवते व एकाच धाग्यात बांधते. आपण कोण आहात, आपले वंशज कुठले किंवा आपण दयाळू व्यक्ती आहात किंवा नाही त्याने काहिच फरक पडत नाही, स्वप्ने नेहमीच आपला भाग असतात. फक्त काही जिवंत तर काही तुटलेली असतात. काही स्वप्ने ही आपल्या पाचवीलाच पुजलेली असतात….

अंतर

“अंतर” हा शब्द हल्ली आपण जरा जास्तच ऐकतोय.आत्तापर्यंत सामाजिक जीवन म्हणजे “socialising” वर मोठी झालेली पिढी अचानक “सामाजिक अंतराच्या” म्हणजे “social distancing “कचाट्यात फेकली गेली आहे. बहुतेकदा फक्त ट्रेंडी दिसण्यासाठी तर काही वेळा आठवड्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी, गेल्या दशकभरात सामाजिक जीवन हा एक ट्रेंड बनला आहे आणि या सोशल मीडियाने खरोखरच आपल्या जीवनाचा प्रत्येक…

कुत्रा, जेव्हा घरी येतो.

“कुत्र्यांबरोबरचा माझा प्रवास त्यांच्याविषयीच्या द्वेषामुळेच सुरू झाला. विशेषत: रस्त्यावरचे – आमचे स्वतःचे भारतीय पठ्ठे” . पण लहानपणी मला कुत्र्यांविषयी भरपूर प्रेम होते. आम्ही मित्र परिसरातील कुत्र्यांसह खेळायचो. त्यांच्यासाठी विटांची घरे बांधायचो, दूध आणि बिस्किटे घरातून चोरी करुन न्यायचो. मी तर माझ्या पलंगाखाली एक पिल्लू देखील लपवून ठेवलं होत. कुणालाच न कळता, आयुष्यभर माझ्याकडेच राहिल या…