आई

कधी कधी अस वाटत की, मातृदिन म्हणजे mother’s day हा साजराच का करावा? असा ठरवून साजरा केलेला दिवस खरं तर आपल्याला “मातृत्व साजरं करायचं किंवा नाही असा एक प्रकारे पर्यायच देतो”. बाकीच्या कुठल्याही एखादया भावनेला किंवा कारणाला समर्पित केलेलया दिवसांसारखं, आईचं प्रेम एखादया दिवशीच साजरं करावं का? आईचं प्रेम, ही तर खरी प्रत्येक दिवशी साजरी…

Mother

Perhaps, Mother’s day should not be celebrated. It kind of gives you an option ” to celebrate motherhood or not “. It somehow, puts this day along with all other celebrated days, to remind you of a very special person, A designated day to celebrate our mothers? Motherhood, it is an emotion that should be…

लढा.

हल्ली रोजच, आपण या साथीच्या रोगाविषयी काहीना काही वाचत आहोत. कोरोनाचा परिणाम काही चांगला व काही वाईट अश्या दोन्ही प्रकारात झाला आहे. निसर्ग तर छान सावरत आहे, पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही जीवघेणी परिस्थिती आहे. अलीकडेच, माझ्या जुन्या वरीष्टांशी याच विषयावर गप्पा मारत होतो. या कठीण काळाला कस सामोर जावं त्यावर विचार विनीमय करुन झाल्यावर त्यांनी…

Battle of Life

Everyday, we read something in the news about how this pandemic is treating us. The impact of which has been both good and bad. Nature is recovering ,but for most of us, it has been a life threatening situation. Recently, after a chat with my ex’Boss, regarding these difficult times, he sent me a few lines from an ancient Indian…

मी मलाच सांगितलेली ” एक गोष्ट”

काल, एका वर्गमित्राशी बोलत होतो. खरं तर, बरीच वर्षे आम्ही संपर्कात नव्हतो. या लॉकडाउनमध्ये काही गोष्टी तरी छान होत आहेत यात शंकाच नाही. त्याने माझ्या आडनावाने मला हाक मारत संभाषण सुरू केले, शाळेत असताना फारच कमी जण मला माझ्या नावाने बोलवायचे. त्यामूळे त्याच्यासाठी ते नविन नव्हतं,पण माझ्यापूढ़े माझच आडनाव आज नव्याने पुन्हा समोर येत होत….

A Story, that I told myself.

Yesterday, I was talking to a school friend. We hadn’t been in touch for a long time. No doubt this lockdown has had a few good things to offer too. He started the conversation by calling me with my surname, in school very few called me with my first name. And suddenly that very moment,…

शंभर टक्क्यांचा अट्टाहास कशाला?

ते करुन काय फायदा आहे, शेवटी हे तर रहाणारच ना? या एका किंवा अश्याच प्रकारच्या प्रश्नांमुळे न जाणे  किती गोष्टी सुरु होण्या अगोदरच संपतात. एखादी गोष्ट करायची म्हटलं की, ती का करु नये ह्यासाठी अडथळे शोधुन, ती का करणे अगदी शक्यच नाही किंवा ती केल्यानं काहीच उपयोग कसा नाही, हे हूशारीने सांगाणारया लोकांची एक विशिष्ट…

Why Hundred % ?

” Ultimately it won’t create a full impact !”What is the use of doing that ?” what is the use of boycotting China’s products? This or similar questions like this are the route cause of many big initiatives failing even before they start. There are some special type of people around us who have the…

उघड्या डोळ्यांची स्वप्ने.

स्वप्न ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील, श्वासांनंतर एकमेव अशी गोष्ट आहे, जी आपल्याला जिवंत ठेवते व एकाच धाग्यात बांधते. आपण कोण आहात, आपले वंशज कुठले किंवा आपण दयाळू व्यक्ती आहात किंवा नाही त्याने काहिच फरक पडत नाही, स्वप्ने नेहमीच आपला भाग असतात. फक्त काही जिवंत तर काही तुटलेली असतात. काही स्वप्ने ही आपल्या पाचवीलाच पुजलेली असतात….

Dream with Open eyes

A Dream is undoubtedly the most common ingredient in the making of what we are, other than the breath, it is the only common thing between all of us which keeps us alive. No matter who you are, what your race is or you are a kind person or not, dreams are always a part…